Pune Ring Road News :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) प्रकल्पासाठी पश्चिम मार्गावरील ३६ गावांचे, तर पूर्वेकडील भागातील ४ गावांचे फेरमूल्यांकनाप्रमाणे दर निश्चित झाले आहेत. दर निश्चित झालेल्या गावांचे आणि पूर्वेकडील उर्वरित गावांची दर निश्चिती करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात नोटीस पाठवून थेट लाभ हस्तांतरण करून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात […]