Posted inताज्या बातम्या

सोलो ट्रिपसाठी भारतातील “ही” ठिकाणे आहेत एकदम उत्तम! बघा…

Best Places For Solo Travel : जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याला प्रवास करायला आवडत नाही. काहींना कुटुंबासोबत फिरायला आवडते, तर काहींना मित्रांसोबत बाहेर फिरायला जायला आवडते. पण या सगळ्या व्यतिरिक्त असे लोक आहेत ज्यांना एकट्याने प्रवास करायला आवडते. उन्हाळ्यात प्रवास करणं एखाद्या साहसापेक्षा कमी नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकट्याने प्रवास करण्याचीही एक वेगळीच मजा आहे. […]