Posted inताज्या बातम्या

Ola Electric Scooter Price Hike : पुढील महिन्यापासून ओला इलेक्ट्रिक स्कूटर 35,000 रुपयांनी महागणार?; वाचा कारण

Ola Electric Scooter Price Hike : Ola सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. अशातच तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात ती खरेदी करा, कारण पुढील महिन्यापासून त्यांची किंमत थेट 35,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सध्या, कंपनी तिच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरवर सुमारे 60,000 ची सबसिडी देत ​​आहे. त्यामुळे आता […]