Maharashtra Famous Picnic Spot : हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूमध्ये पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करत असतात. सध्या पर्यटनाचा सिझन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये फिरण्यासारखी अनेक डेस्टिनेशन्स आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील अशा काही प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत जिथे फेब्रुवारी महिन्यात पर्यटकांनी भेट दिल्यास त्यांची ट्रीप फुल टू पैसा वसूल होऊ शकते. फेब्रुवारी महिना […]