Famous Tourist Spot : महाराष्ट्रात फिरण्यासाठी हजारो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांवर दररोज हजारोंची गर्दी राहते. राज्यातील पर्यटन स्थळांवर 12 महिने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पहायला मिळते. दरम्यान जर तुम्हीही फेब्रुवारी महिनाअखेर एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच मोलाची ठरणार आहे. कारण की आज आपण कर्जत […]