Posted inताज्या बातम्या

पुणे, कोल्हापूरकरांसाठी गुड न्यूज !! सुरु होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक कसं राहणार ?

Pune Kolhapur Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर लालपरी, एसटी बस, ट्रॅव्हल्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. खाजगी वाहनांची संख्या देखील उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढली आहे. अनेक जण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी परतत आहेत. तसेच काही जण पर्यटनासाठी बाहेर निघत आहेत. यामुळे विविध रेल्वे मार्गावरील गाड्या हाउसफुल धावत आहेत. हेच कारण आहे की, रेल्वे […]