Posted inताज्या बातम्या

जर तुम्हीही निसर्गप्रेमी असाल तर उत्तराखंडमधील श्रीनगरला नक्की भेट द्या!

BEST Places to Visit in Srinagar : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये फिरायला कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला इथल्या सुंदर दृश्यांचा आणि थंड हवेचा आनंद घ्यायचा आहे. येथे दरवर्षी हजारो लोक भेट देण्यासाठी येतात, येथिक सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येथे पार्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते. पण सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या श्रीनगर व्यतिरिक्त उत्तराखंड राज्यातही एक सुंदर ठिकाण आहे ज्याला श्रीनगर […]