Posted inताज्या बातम्या

नवीन Kia Seltos Facelift, 4 जुलैला होणार लॉन्च; बुकिंग सुरू…

Kia Seltos Facelift : 2019 मध्ये प्रथमच Kia Seltos लाँच केल्यानंतर कंपनी आता ते अपडेट करणार आहे. एक टीझर इमेज रिलीझ करून, Kia ने 4 जुलै रोजी Kia Seltos Facelift लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लॉन्च करणाऱ्या या कारमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स बघायला मिळतील हे आज पण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून […]