Posted inताज्या बातम्या

कामाची बातमी ! पुण्यात राहण्यासाठी भाड्याचे घर शोधताय, मग ‘हे’ ठिकाण तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर, वाचा सविस्तर

Pune Rental Homes : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी विविध कोचिंग क्लासेस देखील उपलब्ध आहेत. दर्जेदार कोचिंग क्लासेस मुळे या शहरात शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी स्थलांतरित होत आहेत. […]