Maharashtra Famous Picnic Spot : भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होणार असे म्हटले आहे. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. आता खऱ्या अर्थाने मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांसहित उकाड्याने हैराण झालेली जनता मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटन […]