Posted inताज्या बातम्या

‘हे’ आहेत पुण्याजवळील बेस्ट पिकनिक स्पॉट ! वनडे ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

Pune Tourist Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, जर तुम्हीही या उन्हाळी सुट्टीत पिकनिकसाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण पुण्याजवळील काही बेस्ट पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत. या पिकनिक स्पॉटवर पावसाळा असो किंवा […]