Posted inताज्या बातम्या

नवीन वर्षात ‘या’ चित्तथरारक किल्ल्यांना एकदा भेट द्या ! डोळ्यांचे पारणे फिटणार

Tourist Spot Maharashtra : कालपासून नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात झाली आहे. 2023 ला निरोप देऊन आता आपण सारे जण नवीन वर्षात आलो आहोत. नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प सुद्धा घेतले आहेत. काही लोकांनी दुर्गमोहिमांवर जाण्याचा संकल्प घेतला आहे. तर काही लोकांनी नवीन वर्षात मनमुराद आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे. या नवीन वर्षात अनेक […]