Posted inताज्या बातम्या

Electric Bike : भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; जाणून घ्या किंमत…

Electric Bike : इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कबीरा मोबिलिटीने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक बाइक KM5000 सादर केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ही बाईक ताशी 188 किलोमीटर वेगाने धावू शकते आणि एका चार्जवर जास्तीत जास्त 344 किलोमीटर अंतर कापते. कबीरा मोबिलिटीने सांगितले की, या वर्षी औपचारिकपणे ही बाईक बाजारात आणण्याची त्यांची योजना आहे आणि 2024 […]