Posted inताज्या बातम्या

आनंदाची बातमी ! ‘या’ बड्या बँकेत निघाली 250 जागांसाठी भरती, पदवीधर उमेदवार राहणार पात्र, ‘येथे’ पाठवा अर्ज

Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः जे तरुण बँकेच्या भरती परीक्षांची तयारी करत असतील अशा उमेदवारांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की देशातील एका बड्या बँकेत मेगा भरती निघाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा या बड्या बँकेत विविध रिक्त पदांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली […]