Posted inताज्या बातम्या

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ बँकेत 500 रिक्त जागांसाठी मेगा भरती, कोण राहणार पात्र, कुठे करणार अर्ज? वाचा

Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता जे तरुण बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतील, तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास राहील. कारण की, देशातील एका मोठ्या सरकारी बँकेत पदभरती आयोजित करण्यात आली आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थातच आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. […]