Posted inताज्या बातम्या

रेलटेल अंतर्गत विविध पदांवर नवीन भरती सुरु, ऑनलाईन करा नोंदणी

RailTel Corporation of India Bharti 2023 : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु आहे. ही भरती “पदवीधर अभियंता/ डिप्लोमा अभियंता” पदांच्या एकूण 23 रिक्त जागांवर होणार असून उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. वरील भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या उमेदवार येथे 16 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. […]