Posted inताज्या बातम्या

गुड न्यूज ! देशातील ‘या’ बड्या सरकारी बँकेत निघाली नोकरभरती, पगार मिळणार 69,810 महिना, कोण राहणार पात्र ?

Banking Job : तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? मग थांबा, ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. नोकरीच्या शोधात विशेषतः बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील एका बड्या पब्लिक सेक्टर बँकेत अर्थातच सार्वजनिक बँकेत मोठी भरती निघाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा या पब्लिक सेक्टर बँकेत ही […]