Posted inलाइफस्टाइल

जिओचा सुपरहिट प्लॅन ! 336 दिवसांची व्हॅलिडीटी, दररोज मिळणार अनलिमिटेड डेटा, प्लॅनची किंमत किती ?

Jio Recharge Plan : जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने शॉर्ट टर्म व्हॅलिडीटीचे आणि लॉन्ग टर्म व्हॅलिडीटीचे असे अनेक प्लॅन लॉन्च केले आहेत जे की ग्राहकांच्या बजेटमध्ये आहेत. दरम्यान, आज आपण लॉन्ग टर्म व्हॅलिडीटीचा जिओच्या अशा एका प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची व्हॅलिडीटी तब्बल 336 दिवसांची आहे आणि […]