Posted inताज्या बातम्या

Family Holiday Destinations : भव्य राजवाडे, अनोखी मंदिरे, मोठ्या बागा आणि जुन्या दिवसांची आठवण आणणारी सहल ! कुटुंबासोबत मज्जा करायला नक्की जा !

Family Holiday Destinations : जर तुम्हाला भव्य राजवाडे, अनोखी मंदिरे, विस्तीर्ण बागा आणि जुन्या दिवसांची अनुभूती देणार्‍या शहराला भेट द्यायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आज माही तुम्हाला म्हैसूरमधील काही खास ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही सहज भेट देऊ शकता. चंदनासाठी प्रसिद्ध असलेल्या म्हैसूरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. म्हैसूरमध्ये, […]