Posted inताज्या बातम्या

फक्त 2999 घरी आणा “ही” शानदार इलेक्ट्रिक स्कूटर ! बघा फीचर्स आणि वैशिष्ट्ये !

iVOOMi S1 Electric Scooter : एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाली आहे. ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठी रेंज पाहायला मिळते. इतकंच नाही तर कंपनीने तुम्हाला यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स, उत्तम डिझायनिंग आणि आकर्षक लुक दिला आहे. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर खूपच प्रेक्षणीय असणार आहे. एवढेच नाही तर ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होऊन जवळपास ३ महिने […]