Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

IRCTC Pet Ticket : आता पाळीव प्राण्यांसोबत सहज करता येणार रेल्वेने प्रवास; वाचा…

IRCTC Pet Ticket : भारतीय रेल्वे लवकरच पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. पाळीव कुत्रा आणि मांजर तिकीट बुकिंगसाठी रेल्वे मंत्रालय ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू करणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवासी कोणत्याही त्रासाशिवाय आपल्या पाळीव प्राण्यांना ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकतील. यासोबतच पाळीव प्राण्यांसाठी तिकीट बुक करण्याचा […]