Posted inताज्या बातम्या

उन्हाळ्याच्या सुट्टीत देवदर्शनाला जाताय ? मग भारतातील ‘या’ प्रमुख तीर्थक्षेत्रांना नक्कीच भेट द्या

Indias Famous Temple : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. यामुळे अनेक जण आपल्या परिवारासमवेत पिकनिकच्या तयारीत आहेत. काहीजण उन्हाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून देवदर्शनाला जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही या उन्हाळ्याच्या सुट्टीत देवदर्शनासाठी जायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देशातील […]