Travel News : प्रत्येकाला तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे भाग्य लाभावे असे वाटते, परंतु बजेटमुळे अनेकांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, IRCTC आता तुमच्यासाठी असे पॅकेज घेऊन आले आहे, ज्याद्वारे तुम्ही तीर्थक्षेत्रांना अगदी कमी बाजेमध्ये भेट देऊ शकता. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तिच्या आगामी दक्षिण भारत दर्शनासाठी विशेष यात्रेकरू […]