Posted inताज्या बातम्या

भारतीय नौदलात विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर; वाचा…

Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नवीन पदांवर भरती काढली आहे. यासाठी भरती सूचना देखील जारी करण्यात आली आहे. ही भरती शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी पदाच्या एकूण 242 रिक्त जागांवर होत असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. येथे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 […]