Posted inताज्या बातम्या

‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल…! कुठं आहे पूल, कस पोहचणार ? वाचा…

India Longest Skyglass Bridge : तुम्हाला भारतातील सर्वाधिक लांबीचा काचेचा पूल माहिती आहे का ? हो बरोबर वाचलंय तुम्ही, आम्ही बोलतोय सर्वाधिक लांबीच्या काचेच्या पूलाविषयी. खरंतर, भारतात असे अनेक पूल आहेत जे दोन रस्त्यांना जोडतात. काही असे पूल आहेत जे की उत्कृष्ट वास्तुकलेची उदाहरण देखील सेट करत आहेत. मात्र, आज आपण अशा काचेच्या पुलाची माहिती […]