Posted inताज्या बातम्या

सर्वसामान्यांना धक्का..! देशातील प्रसिद्ध दुचाकी ‘Honda Activa’च्या किंमतीत वाढ

Honda Activa Price Hike : Honda Motorcycle and Scooter India ने Activa आणि Activa 125 च्या किमती वाढवून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. Activa ने भारतीय बाजारपेठेत गेल्या काही काळापासून वर्चस्व गाजवले आहे आणि आता बहुतेक कुटुंबांसाठी ही स्कूटर पसंतीची आहे. Activa च्या किमतीत 811 रुपयांनी तर Activa 125 च्या किमतीत 1,177 रुपयांनी वाढ करण्यात आली […]