Bank FD News : तुमचाही बँकेत एफडी करण्याचा प्लॅन आहे का मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अलीकडे देशातील प्रमुख बँकांनी एफडीवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील बँकेने एफडीच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची […]