Posted inताज्या बातम्या

ह्युंदाई कंपनीने लॉन्च केली ‘ही’ नवीन कार ! 6 एअरबॅग, सनरूफसह हे भन्नाट फिचर्स मिळणार, पहा…

Hyundai New Car : ह्युंदाई ही एक लोकप्रिय कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या भारतात अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. कंपनीची ग्राहक संख्या विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान ह्युंदाई कंपनीने एक नवीन कार लॉन्च केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या लोकप्रिय कारच्या फेसलिफ्ट वर्जनचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने i20 फेसलिफ्ट या पॉप्युलर कारचे नवीन […]