Posted inताज्या बातम्या

सात सीटरची कार खरेदी करायचीय ? Hyundai ने आणली ही स्वस्तातली 7 सीटर MPV ! शक्तिशाली फीचरसह मिळणार शानदार मायलेज

Hyundai 7 Seater MPV : ह्युंदाई दरवर्षी आपल्या अनेक कार्स लाँच करत असते. लवकरच ही कंपनी Xeter नावाची नवीन मायक्रो एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अशातच आता कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी मायक्रो एसयूव्ही नंतर MPV सेगमेंटमध्ये आपली नवीन MPV लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाँच झाल्यानंतर कंपनीची ही कार Maruti […]