Travel Tips : उन्हाळ्यात तुम्ही नेहमीच थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन आखत असता. यावेळी तुम्ही आणि तुमचे मित्र अशा ठिकाणी जाण्याची तयारी करता जिथे बर्फवृष्टी आहे किंवा ती थंड जागा आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडेल. हे ठिकाण दुसरे कोणते नसून, भारतातील काश्मीर ज्याला स्वर्ग म्हणतात. […]