Posted inताज्या बातम्या

पुण्यातील ‘या’ भागांमध्ये आहे सर्वाधिक घरभाडे ! जाणून घ्या संपूर्ण यादी

Pune House Rent : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. या शहराला अलीकडे आयटी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. याचं कारण म्हणजे पुणे शहरात अलीकडे विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. आयटी कंपन्यांमुळे या शहराची आयटी हब अशी ओळख होऊ लागली आहे. पुणे शहर आता आयटी क्षेत्रात हैदराबाद आणि बेंगलोरला टक्कर देऊ लागले आहे. […]