SBI Home Loan : जर तुम्हीही नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी गृह कर्ज घेण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर, आपलेही एक स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिलेले असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या असल्याने हे स्वप्न पूर्ण करताना विविध अडचणींचा सामना […]