Posted inताज्या बातम्या

दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी खुशखबर, होमगार्ड पदासाठी मेगाभरती, 10 हजार रिक्त जागा भरल्या जाणार, इथं करा अर्ज

Home Guard Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे देशात सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच, मात्र बेरोजगार नवयुवक तरुणांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे होमगार्ड पदासाठी […]