Posted inताज्या बातम्या

Historical Place in Maharashtra : महाराष्ट्रातील ऐतिहासिक गाव, जिथे अजूनही बोलली जाते “ही” भाषा !

Historical Place in Maharashtra : भारतात अनेक प्रकारच्या बोली आणि भाषा बोलल्या जातात. आपल्या देशात इंग्रजी आणि नेपाळी सारख्या अनेक परदेशी भाषा देखील प्रचलित आहेत. पण तुम्ही कधीही असे ऐकले आहे की जेथे लोक अजूनही पोर्तुगीज बोलतात? होय, महाराष्ट्रात असेच एक गाव आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील किनारपट्टी भागातील रायगड जिल्ह्यातील कोरलाई गाव हे असेच एक […]