Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

The world’s most historic hotels : जगातील सर्वात जुने हॉटेल, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नोंद!

The world’s most historic hotels : जगात एकापेक्षा एक आलिशान हॉटेल्स आहेत आणि प्रत्येक हॉटेल आपल्या वेगळेपणासाठी ओळखले जाते. तुम्ही कुठेतरी सहलीला गेलात तर तुम्ही हॉटेल किंवा धर्मशाळेत मुक्काम नक्कीच करता. अशातच जपानमध्ये एक हॉटेल आहे जे खूप जुने हॉटेल आहे आणि या हॉटेलचे नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये देखील नोंदवले गेले आहे. हॉटेलला […]