Hidden Beaches In Goa : कुठे तरी फिरायला जाण्याचा विचार आला तर प्रथम मनात नाव येते ते म्हणजे गोवा. गोवा हे असे ठिकाण आहे, जिथे प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी जायचं आहे. अशास्थितीत आज आम्ही तुम्हाला गोव्यातील काही खास ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत. सहसा तुम्ही गोव्याला गेल्यावर प्रथम कँडोलिम (Candolim) बीचला भेट देता. पण येथे तुम्हाला […]