Poppy Seeds Benefits for Summer : खसखस हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, तांबे, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. हाडे मजबूत करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खसखसचे सेवन केले जाऊ शकते. खसखस हृदय आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. खसखस बियांचा खूप थंड प्रभाव असतो, त्यामुळे तुम्ही […]