HDFC Personal Loan : एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. तसेच एचडीएफसी ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. विशेष म्हणजे एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. अर्थातच येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. विशेष म्हणजे आरबीआयने ही माहिती दिलेली आहे. एचडीएफसी बँक […]