Posted inताज्या बातम्या

मोठी बातमी ! अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार पाऊस; हवामान खात्याचा नवीन अंदाज काय म्हणतो?

Havaman Andaj : गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर आता एप्रिलमध्येही वादळी पावसाचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. अशातच मात्र राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांमधील तापमान 40°c पर्यंत […]