Posted inताज्या बातम्या

पुणेकरांनो तुम्हाला देखील माहिती आहेत का शहरातील “ही” 10 झपाटलेली ठिकाणं? चुकूनही या परिसरात फेरफटका…

Haunted Places In Pune : तुम्हाला Haunted ठिकाणांना भेट द्यायला आवडते का? जर तुम्हाला आवडत असेल तर पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला भयानक अनुभव मिळेल. राजवाड्यांपासून थिएटर आणि स्मशानभूमींपर्यंत अनेक ठिकाणी तुम्हाला नकारात्मक शक्ती जाणवेल. पुणे शहरात विचित्र अशा घटना आहेत, ज्याचेकिस्से शहरभर प्रसिद्ध आहेत. पुण्यातील अशाच विचित्र ठिकाणांबद्दल ऐकून तुमचे होश […]