Posted inताज्या बातम्या

ट्रेकिंगचे शौकीन असालं तर महाराष्ट्रातील “हे” ठिकाण विसरू नका, पावसाळ्यात….

Most Dangerous Trek : भारतात अनेक प्रकारचे किल्ले आहेत आणि जवळजवळ सर्वच किल्ले त्यांच्या भव्य रचना, सुरक्षा आणि उत्कृष्ट वास्तूसाठी प्रसिद्ध आहेत. पण ट्रेकिंगसाठी सर्वाधिक लोकप्रिय अशा कोणत्याही किल्ल्याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच एका किल्ल्याबद्दल सांगत आहोत, ज्यावर जाण्यासाठी जगातील सर्वात धोकादायक ट्रेकिंग करावा लागतो. आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत […]