Posted inताज्या बातम्या

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुण्यातील सर्वोत्कृष्ट ठिकाण कोणते ? वाचा सविस्तर

Pune Real Estate News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. या शहराला अलीकडे आयटी हब आणि फार पूर्वीपासून एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेले हे शहर अलीकडे गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण बनले आहे. या शहरात राहण्यासाठी अनेक सर्वोत्कृष्ट ठिकाणे आहेत. विविध शैक्षणिक संस्थानांचे माहेरघर आणि अलीकडे वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी हिंजवडी, […]