Posted inताज्या बातम्या

Best Places to Visit in Ratnagiri : कधी रत्नागिरीला गेलात तर ‘या’ सुंदर ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका !

Best Places to Visit in Ratnagiri : महाराष्ट्रातील रत्नागिरी शहर हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते. येथील समुद्रकिनारे, वनस्पती आणि ऐतिहासिक किल्ले पर्यटकांना खूप आकर्षित करतात. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही एकदा रत्नागिरीला भेट द्या. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला भुरळ घालेल. इतकंच नाही तर इथल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही घेता येईल. चला इथल्या काही […]