Posted inताज्या बातम्या

सांस्कृतिक राजधानी पुण्यात नोकरीची संधी, परीक्षेचे नो टेन्शन, फक्त मुलाखत घेऊन होणार उमेदवारांची निवड, वाचा सविस्तर

Pune Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर समोर आली आहे. जर तुम्ही ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना पुण्यात जॉब करायचा असेल अशांसाठी ही खास संधी राहणार आहे. कारण की महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान […]