Posted inताज्या बातम्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी वाढ, वाचा आजच्या किंमती

Gold Price Today :  इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज संध्याकाळी सोन्याचा भाव 59976 रुपये होता. आज सकाळी हा दर 59960 रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात 16 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोने 59587 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे मागील व्यापार दिवसाच्या […]