Gold Price Today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दारात देखील वाढत आहे. मागील वर्षात 2023 मध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. आता नवीन वर्ष 2024 मधील सोन्या चांदीच्या किमती देखील जाहीर झाल्या आहेत. सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 63,060 रुपये आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी सोन्याने 64,063 रुपये […]