Posted inताज्या बातम्या

उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला गेलात तर ‘ही’ ठिकाणे फिरायला विसरू नका !

Goa Best Tourist Destination : गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरंतर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण सहलीसाठी बाहेर पडत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काहींनी गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवला असेल. दरवर्षी उन्हाळ्यात गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदा देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्याला […]