Posted inताज्या बातम्या

महाराष्ट्रातील पहिला-वहिला ग्लास स्काय वॉक प्रकल्प पुण्यातील या भागात विकसित होणार ! कसा असणार संपूर्ण प्रकल्प? वाचा सविस्तर

Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विकासाच्या प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका राहणार आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय काही नवीन प्रकल्पांची देखील […]