General Knowledge : भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, येथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन प्रत्येक धर्माचे लोक राहतात. येथे प्रत्येक धर्माचे एकत्र राहतात. भारतात होळीपासून ईद सर्व सण साजरे केले जातात. कोणावरही बंधन नाही. भारतात हिंदू धर्मीयांची संख्या अधिक असली तरी हळूहळू मुस्लिम वर्गही येथे आपली पकड निर्माण करत आहे. जर आपण धर्माच्या आधारावर लोकसंख्येबद्दल बोललो, […]