Posted inताज्या बातम्या

थंडीत मनसोक्त फिरायचंय ? राज्यातील ‘या’ जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या, वाचा सविस्तर

Maharashtra Picnic Spot : तुम्ही थंडीत मनसोक्त हिंडण्याचा प्लॅन बनवत आहात का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरंतर, हिवाळा ऋतू पर्यटनासाठी खूपच खास असतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करतात. दरम्यान जर तुम्हीही थंडीत फिरायला निघणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रातील काही जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती […]